पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रेरणादायी बोधकथा:- आपण नेहमी योग्य असु शकत नाही...

इमेज
You are not always right... मित्रांनो, पावसाचे दिवस सुरु होत असतात. एक चिमणी घरटं बांधण्यासाठी झाड शोधत असते... 🕊उडत असताना चिमणीला नदी काठी दोन झाडे दिसतात...🌳🌳 👉 चिमणी पहिल्या झाडाकडे जाते झाडाला विचारते, झाडा मी तुझ्या फांदीवर घरटे बांधून थोड्या दिवसाकरीता राहिले तर चालेल का?  *पहिले झाड म्हणते अजिबात चालणार नाही ...*  चिमणी दुःखी होऊन दुसऱ्या झाडाकडे जाते दुसऱ्या झाडाला विचारते, झाडा मी तुझ्या फांदीवर घरट बांधून राहिले तर चालेल का??  * दुसरं झाड लगेच चिमणीला परवानगी देते... * चिमणी खुश होते...  झाडाच्या एका मजबूत फांदीवर छोटंसं सुंदर घरटं बांधते, घरट्यात अंडे देते, त्या अंड्यामधुन पिल्ले येतात...   *चिमणी आणि तिचे लहानसे पिल्ले त्या घरट्यात राहु लागतात...*  👉 काही दिवसानंतर खूप जोराचा पाऊस पडतो... नदीला खतरनाक पूर येतो, त्या पूरामुळे नदीकाठी असलेले पहिले झाड खाली कोसळते आणि नदीच्या पाण्यासोबत वाहुन जाते...  झाड वाहुन जात असताना चिमणी त्या झाडाला म्हणते...  बघ तु मला तुझ्या फांदयावर राहायला दिले नाही ना म्हणून तुझी अशी अवस्था झाली आहे...

अपयशी लोकांची कारणे

इमेज
अपयशी लोकांची कारणे... मित्रांनो, माणुस असा प्राणी आहे, जो एखाद्या कामात यशस्वी झाला तर सर्व श्रेय स्वतः घेतो... आणि चुकून अपयशी झाला तर सर्व दोष दुसऱ्यावर टाकतो...😄 अपयशी झाल्यावर प्रत्येक व्यक्ती काही ना काही कारणे नक्की देतो... जसे की, 1) एखाद्या व्यक्तीला जर बिजनेसमध्ये लॉस झाला असेल तर, तो सर्व दोष ऑफिस स्टाफवर ढकलतो... 2) एखादा विद्यार्थी एखाद्या परीक्षामध्ये नापास झाला असेल तर, तो सर्व दोष शिक्षकांना देतो... 3) एखादा व्यक्ती त्याच्या जीवनात अपयशी झाला असेल तर तो जीवनाला दोष देतो - जीवन खुप अवघड आहे वैगरे वैगरे 4 ) काही लोकं घरच्या परिस्थितीना दोष देतात जसे की माझ्या घरचे गरीब आहेत, त्यामुळे मी यशस्वी झालो नाही  5) काही लोकं पैशांना दोष देतात...माझे स्वप्न खुप मोठे होते ते पूर्ण झाले नाही कारण माझ्याकडे पैसे नव्हते, पैसे नसल्यामुळे मी अपयशी झालो... 6 ) आम्ही जिथे राहतो त्या कॉलनीमधील परिसरामधील राहणारे लोक चांगले नाही त्यामुळे मी माझे स्वप्न पुर्ण करू शकलो नाही... 7) काही लोकं नशीबाला दोष देतात...श्रीमंत व्हायला पण नशीब लागते आणि मी नशीबवान नाही... 8) श्रीमंत झालेल्या लोकांन...

दुःखातून बाहेर कसे पडावे...??

इमेज
  मित्रांनो, एक विचार करा  पावसाळ्याचे दिवस आहेत. तुम्ही नवीन कपडे घालुन ऑफिसला  जात आहात. ऑफिसला जाताना अचानक तुमचा पाय घसरतो आणि तुम्ही एका पाण्याचा गटारात पडता... 😄 मित्रांनो, आता माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या...  तुम्ही पाण्याचा गटारात पडल्या नंतर काय कराल...?  तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे..  तुम्ही गटारातून उठशाल... घरी जाशाल, घरी गेल्यानंतर अंघोळ कराल, नवीन कपडे घालाल आणि पुन्हा ऑफिससाठी घराच्या बाहेर निघाल... 👍 👉 मित्रांनो, सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे की आपण आपल्या एकाच समस्या मध्ये नेहमी पडून राहतो...  एक उदाहरणं सांगतो, जनेकरून तुमच्या लक्षात लवकर येईल...  👉 मित्रांनो, एक विद्यार्थी आहे... तो रोज अभ्यास करत असतो...  एके दिवसी त्याच्या घरी पाहुणे येतात. घरी पाहुणे आल्यामुळे त्याच्या अभ्यासा मध्ये 5, 6 दिवसाचा अंतर पडतो.  काही दिवसानंतर पाहुणे परत जातात आणि हा पुन्हा अभ्यासला बसतो... परंतु अभ्यास करत असताना त्याला खूप समस्या जाणवू लागतात... जसे की अभ्यासा मध्ये मन न लागणे..  अभ्यासाचा कंटाळा येणे...  👉 हे पाहा, जेंव्ह...

वाईट सवयी कशा सोडाव्या...??

इमेज
वाईट सवयी कशा सोडाव्या...?? नमस्कार मित्रांनो कसे आहात, आशा करतो सर्वजण आनंदी, निरोगी आणि मजेत असाल... मित्रांनो, जीवन बदलण्यासाठी आपण खुप साऱ्या गोष्टी करतो. जसे की, मोटिवेशनल लेख वाचतो, वेगवेगळे पुस्तके वाचतो, मोटिवेशनल व्हिडिओ पाहतो... या सर्व गोष्टीमागचा उद्देश एवढाच असतो की, आपले जीवन बदलायला हवे... बरोबर ना  मित्रांनो विचार करा...  👉 तुम्ही YouTube वर निरोगी कसं राहावं याचा एक व्हिडीओ पाहत आहात.... व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला समजत की, रोज सकाळी 5 वाजता उठुन व्यायाम केल्याने आपण निरोगी राहू शकतो... तरी सुद्धा आपण सकाळी लवकर उठण्याची सवय लावत नाही... आपल्याला नवीन सवयी लागत नाही... त्याच कारण म्हणजे *वाईट सवयी आपल्या आत लपलेल्या आहेत...* आता असा प्रश्न पडतो की, वाईट सवयी कशा सोडाव्या...?? आजच्या काळात सर्वात वाईट सवय कोणती असेल तर, ती आहे... मोबाईल पाहत बसणे आजचा तरुण दिवसाचे 5 तास मोबाईल पाहण्यात घालवतो...  रोज 2 GB इंटरनेट डाटा मिळतो, डाटा संपवण्यातच पोरांचा संपूर्ण दिवस चालल्या जातो...  आपण काय करतो हे आजकल मुलांना कळतं नाही... अभ्यासापेक्षा इंस्टाग्रामवर आप...