मोफत सल्ल्याचे महत्त्व....
Importance of free Advice (मोफत सल्ल्याचे महत्त्व ) मित्रांनो, आपल्या जीवनात असे काही लोकं असतात जे आपल्याला नेहमी फुकट सल्ले देत राहतात...त्यांच्या सल्ल्याना आपण काही महत्व देत नाही...आपण त्यांच्या फुकट सल्ल्याना इग्नोर करत असतो... कधी कधी तर फुकट सल्ला देणाऱ्याला आपण उलटसुलट सुद्धा बोलतो... जसे की, *तुझ्या Free Advice ची मला गरज नाही...*❌ मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का?? *फुकट सल्ले देणारे/सांगणारे लोकं नेहमी आपल्यालाच का सल्ले देत राहतात...* मित्रांनो, यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे... फुकट सल्ले सांगणाऱ्या लोकांना तुमची खरोखर काळजी असते... असे लोकं तुम्हाला Follow करतात Like करतात... म्हणूनच ते लोकं त्यांच्या वयानुसार तुम्हाला फुकट परंतु चांगले सल्ले देत राहतात... मित्रांनो, तुम्हाला जर कोणी फुकट सल्ले देत असेल तर तुम्ही स्वतःला नशीबवाण समजु शकता... कारण फुकट सल्ले देणारे लोकं नेहमी तुमचं निरीक्षण करत राहतात...तुमच्यावर लक्ष ठेवुन राहतात...जेंव्हा तुम्ही कुठे तरी चुकतं असता तेंव्हा हे लोकं Free Advice देतात. आपल्या मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे, *ऐका...