पोस्ट्स

प्रेरणादायी बोधकथा...

मित्रांनो, एका गावात एक साधु महाराज राहत होते...साधु महाराज खूप हुशार खूप ज्ञानी होते... महाराज नेहमी अंगावर चादर आणि डोक्यावर टोपी घालायचे... 👉 गावातील लोकं बिमार पडल्यावर किंवा त्यांना एखादी समस्या आल्यावर ते नेहमी साधु महाराजाकडे जायाचे... साधु महाराज बिमार व्यक्तीच्या अंगावर चादर फिरवायचे त्याला औषधं पाणी द्यायचे आणि लोकांना निरोगी करायचे... लोकांना त्यांच्या समस्याचे समाधान सांगायचे... 👉 मित्रांनो, गावातील लोकांचा त्या साधु महाराजांवर एवढा विश्वास होता की साधु महाराजांनी त्यांच्या अंगावरची चादर एखाद्या बिमार व्यक्तीच्या अंगावरून फिरवली तरी, तो बिमार व्यक्ती ऑटोमॅटिक चांगला व्हायचा... असेच काही दिवस जातात... गावात एक व्यक्ती असतो,  त्याचं नाव कैलास असते... 👉 कैलास साधु महाराजाच्या प्रसिद्धीवर खूप जळत असतो.... त्याला वाटतं साधु महाराजाजवळ जी चादर आहे ती नक्की जादूची चादर असेल.... आपण जर साधु महाराजाच्या अंगावरची चादर चोरून आपण घातली तर लोकं आपल्याला साधु महाराजांसारखं समजतील... आपल्याला खूप मान, सन्मान देतील.... असा विचार करुन कैलास साधु महाराजाच्या अंगावरची चादर चोरण्याचा प्...

मोफत सल्ल्याचे महत्त्व....

इमेज
Importance of free Advice (मोफत सल्ल्याचे महत्त्व ) मित्रांनो, आपल्या जीवनात असे काही लोकं असतात जे आपल्याला नेहमी फुकट सल्ले देत राहतात...त्यांच्या सल्ल्याना आपण काही महत्व देत नाही...आपण त्यांच्या फुकट सल्ल्याना इग्नोर करत असतो... कधी कधी तर फुकट सल्ला  देणाऱ्याला आपण उलटसुलट सुद्धा बोलतो... जसे की, *तुझ्या Free Advice ची मला गरज नाही...*❌ मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का?? *फुकट सल्ले देणारे/सांगणारे लोकं नेहमी आपल्यालाच का सल्ले देत राहतात...* मित्रांनो, यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे... फुकट सल्ले सांगणाऱ्या लोकांना तुमची खरोखर काळजी असते... असे लोकं तुम्हाला Follow करतात Like करतात... म्हणूनच ते लोकं  त्यांच्या वयानुसार तुम्हाला फुकट परंतु चांगले सल्ले देत राहतात...  मित्रांनो, तुम्हाला जर कोणी फुकट सल्ले देत असेल तर तुम्ही स्वतःला नशीबवाण समजु शकता... कारण फुकट सल्ले देणारे लोकं नेहमी तुमचं निरीक्षण करत राहतात...तुमच्यावर लक्ष ठेवुन राहतात...जेंव्हा तुम्ही कुठे तरी चुकतं असता तेंव्हा हे लोकं Free Advice देतात. आपल्या मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे, *ऐका...

Busy With Yourself...

इमेज
Busy With Yourself... 👉 मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीने BWY Day साठी महिन्यातून एक दिवस वेगळा काढायलाच हवा...   प्रत्येक दिवसी आपण आपले रोजचे काम करतच असतो...  जसे कि,  👉 तुम्ही जर जॉब करत असाल तर रोज ऑफिस मध्ये जाव लागते,...  शिक्षक असाल तर शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शिकवावं लागते... तुमचा एखादा बिजनेस असेल तर रोज मिटिंगा घेणे, रोज कॉल घेणे, ई-मेल चेक करणे,  नवीन लोकांना भेटणे.   तुम्ही विद्यार्थी असाल तर रोजच्या To Do List नुसार तुम्हाला अभ्यास करावा लागतो...  थोडक्यात काय तर प्रत्येक जॉब करणाऱ्या व्यक्तीला महिन्याच्या 30 दिवस ही सारखेच काम करावे लागते... एक गोष्ट लक्षात घ्या..  एक मशीन दिवसाचे 24 तास लगातार काम करू शकते परंतु माणुस त्या मशीन सारखे  दिवस भर किंवा महिना भर एकसारखे काम करू शकत नाही...  👉 तुम्ही जर एकच काम सारखे सारखे करत असाल तर काही दिवसानंतर तुम्हाला कंटाळा येईल म्हणजे येईलच...   आपल्याला कधी कधी काम करण्याचा कंटाळा येतो कारण आपण माणुस आहोत... सतत काम केल्यामुळे आपले पूर्ण शरीर  थकते...  सोबतच...

रागावर नियंत्रण कसे ठेवावे..??

इमेज
  रागावर नियंत्रण कसे ठेवावे...?? 👉 मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात मानवी जीवन खुप व्यस्त झाले आहे...एखादे काम पूर्ण झाले तर आपल्याला आनंद होतो परंतु  एखादी गोष्ट आपल्या इच्छानुसार पूर्ण झाली नाही तर आपल्याला राग येतो...  👉  एखाद्या वेळेस राग आला तर काही हरकत नाही परंतु तुम्ही जर रोज रोज रागवत असाल तर ही सवय तुमच्यासाठी चांगली नाही...  मित्रांनो, मी असे खूप लोकं पाहिले जे प्रत्येक वेळेस रागावलेली असतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये रागवतात... आपण जर त्यांना एखादा साधा प्रश्न विचारला तरी सुद्धा ते रागवतात...  काही लोक त्यांच्या जीवनात खूप  सिरीयस असतात. 24 तास सिरीयस असतात. असे लोक स्वतः हसत नाही आणि दुसऱ्याला पण हसु देत नाही. 😄 असे सिरीयस राहणारे, रागवणारे लोकं त्यांच्या जीवनात नेहमी  एकटे राहतात कारण अशा *रागवणाऱ्या किंवा सिरीयस राहणाऱ्या लोकांसी कोणीच मैत्री करत नाही...* मित्रांनो, राग दोन मिनिटासाठी येतो परंतु हा दोन मिनिटाचा राग माणसाचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त करू शकतो. 👉 मित्रांनो, तुम्हाला सुद्धा प्रत्येक वेळी राग येत असेल... किंवा तुम्हाल...

प्रेरणादायी बोधकथा:- आपण नेहमी योग्य असु शकत नाही...

इमेज
You are not always right... मित्रांनो, पावसाचे दिवस सुरु होत असतात. एक चिमणी घरटं बांधण्यासाठी झाड शोधत असते... 🕊उडत असताना चिमणीला नदी काठी दोन झाडे दिसतात...🌳🌳 👉 चिमणी पहिल्या झाडाकडे जाते झाडाला विचारते, झाडा मी तुझ्या फांदीवर घरटे बांधून थोड्या दिवसाकरीता राहिले तर चालेल का?  *पहिले झाड म्हणते अजिबात चालणार नाही ...*  चिमणी दुःखी होऊन दुसऱ्या झाडाकडे जाते दुसऱ्या झाडाला विचारते, झाडा मी तुझ्या फांदीवर घरट बांधून राहिले तर चालेल का??  * दुसरं झाड लगेच चिमणीला परवानगी देते... * चिमणी खुश होते...  झाडाच्या एका मजबूत फांदीवर छोटंसं सुंदर घरटं बांधते, घरट्यात अंडे देते, त्या अंड्यामधुन पिल्ले येतात...   *चिमणी आणि तिचे लहानसे पिल्ले त्या घरट्यात राहु लागतात...*  👉 काही दिवसानंतर खूप जोराचा पाऊस पडतो... नदीला खतरनाक पूर येतो, त्या पूरामुळे नदीकाठी असलेले पहिले झाड खाली कोसळते आणि नदीच्या पाण्यासोबत वाहुन जाते...  झाड वाहुन जात असताना चिमणी त्या झाडाला म्हणते...  बघ तु मला तुझ्या फांदयावर राहायला दिले नाही ना म्हणून तुझी अशी अवस्था झाली आहे...

अपयशी लोकांची कारणे

इमेज
अपयशी लोकांची कारणे... मित्रांनो, माणुस असा प्राणी आहे, जो एखाद्या कामात यशस्वी झाला तर सर्व श्रेय स्वतः घेतो... आणि चुकून अपयशी झाला तर सर्व दोष दुसऱ्यावर टाकतो...😄 अपयशी झाल्यावर प्रत्येक व्यक्ती काही ना काही कारणे नक्की देतो... जसे की, 1) एखाद्या व्यक्तीला जर बिजनेसमध्ये लॉस झाला असेल तर, तो सर्व दोष ऑफिस स्टाफवर ढकलतो... 2) एखादा विद्यार्थी एखाद्या परीक्षामध्ये नापास झाला असेल तर, तो सर्व दोष शिक्षकांना देतो... 3) एखादा व्यक्ती त्याच्या जीवनात अपयशी झाला असेल तर तो जीवनाला दोष देतो - जीवन खुप अवघड आहे वैगरे वैगरे 4 ) काही लोकं घरच्या परिस्थितीना दोष देतात जसे की माझ्या घरचे गरीब आहेत, त्यामुळे मी यशस्वी झालो नाही  5) काही लोकं पैशांना दोष देतात...माझे स्वप्न खुप मोठे होते ते पूर्ण झाले नाही कारण माझ्याकडे पैसे नव्हते, पैसे नसल्यामुळे मी अपयशी झालो... 6 ) आम्ही जिथे राहतो त्या कॉलनीमधील परिसरामधील राहणारे लोक चांगले नाही त्यामुळे मी माझे स्वप्न पुर्ण करू शकलो नाही... 7) काही लोकं नशीबाला दोष देतात...श्रीमंत व्हायला पण नशीब लागते आणि मी नशीबवान नाही... 8) श्रीमंत झालेल्या लोकांन...

दुःखातून बाहेर कसे पडावे...??

इमेज
  मित्रांनो, एक विचार करा  पावसाळ्याचे दिवस आहेत. तुम्ही नवीन कपडे घालुन ऑफिसला  जात आहात. ऑफिसला जाताना अचानक तुमचा पाय घसरतो आणि तुम्ही एका पाण्याचा गटारात पडता... 😄 मित्रांनो, आता माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या...  तुम्ही पाण्याचा गटारात पडल्या नंतर काय कराल...?  तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे..  तुम्ही गटारातून उठशाल... घरी जाशाल, घरी गेल्यानंतर अंघोळ कराल, नवीन कपडे घालाल आणि पुन्हा ऑफिससाठी घराच्या बाहेर निघाल... 👍 👉 मित्रांनो, सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे की आपण आपल्या एकाच समस्या मध्ये नेहमी पडून राहतो...  एक उदाहरणं सांगतो, जनेकरून तुमच्या लक्षात लवकर येईल...  👉 मित्रांनो, एक विद्यार्थी आहे... तो रोज अभ्यास करत असतो...  एके दिवसी त्याच्या घरी पाहुणे येतात. घरी पाहुणे आल्यामुळे त्याच्या अभ्यासा मध्ये 5, 6 दिवसाचा अंतर पडतो.  काही दिवसानंतर पाहुणे परत जातात आणि हा पुन्हा अभ्यासला बसतो... परंतु अभ्यास करत असताना त्याला खूप समस्या जाणवू लागतात... जसे की अभ्यासा मध्ये मन न लागणे..  अभ्यासाचा कंटाळा येणे...  👉 हे पाहा, जेंव्ह...